केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाची संयुक्त प्रवेश (मुख्य) परीक्षा- २०१८ जाहीर

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या मार्फत ‘संयुक्त प्रवेश (मुख्य) परीक्षा’ (JEE-Main-2018) ही परीक्षा ८ एप्रिल २०१८ आणि १५, १६ एप्रिल २०१८ रोजी आयोजित करण्यात आली असून सदरील परीक्षेत सहभागी होण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख १ जानेवारी २०१८ आहे. (सौजन्य: नोकरी मार्गदर्शन केंद्र, रंगोली कॉर्नर, माजलगाव.)

You might also like
.
Comments
Loading...