महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत ‘वाहन चालक सेवक’ पदांच्या ८ जागा

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीच्या विविध विद्युत निर्मिती केंद्राच्या आस्थापनेवरील वाहन चालक सेवक पदांच्या एकूण ८ जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पात्र उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ जून २०१७ आहे. (सौजन्य: मनोज कॉम्प्युटर, श्रीरामपूर, जि. यवतमाळ .)

You might also like
.
Comments
Loading...