पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवर ‘हंगामी शिक्षक’ पदांच्या एकूण १७५ जागा
पुणे महानगरपालिका संचालित शिक्षण विभाग (प्राथमिक) इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये हंगामी शिक्षकांच्या एकूण १७५ जागा तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख २६ जुलै २०१७ आहे. (सौजन्य: मनोज कॉम्प्युटर, श्रीरामपूर, जि. यवतमाळ.)