भारत सरकारच्या आयुध निर्माण कारखान्यात प्रशिक्षणार्थी पदांच्या ६९४८ जागा

भारत सरकारच्या विविध आयुध निर्माण कारखान्याच्या आस्थापनेवरील विविध ‘प्रशिक्षणार्थी तांत्रिक’ पदांच्या एकूण ६९४८ जागा भरण्यासाठी दहावी किंवा आयटीआय पास उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली असून त्यानुसार शेवटची तारीख २० फेब्रुवारी २०१७ आहे. (सौजन्य: साईदीप असोसिएट्स, श्रीगोंदा, जि. अहमदनगर.)

संबंधित लिंक्स

You might also like
.
Comments
Loading...