महाराष्ट्र राज्य परिवहन महा मंडळाच्या आस्थापनेवर पदांच्या एकूण १३७७० जागा
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (एमएसआरटीसी) यांच्या आस्थापनेवरील चालक तथा वाहक (कनिष्ठ), लिपिक (कनिष्ठ) आणि सहाय्यक (कनिष्ठ) पदांच्या एकूण १३७७० जागा भरण्यासाठी पात्र उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येणार असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ फेब्रुवारी २०१७ आहे. (सौजन्य: अपेक्षा ई मल्टी सर्व्हिसेस, वसमतनगर, जि. हिंगोली.)