युनियन बँकेच्या आस्थापनेवर ‘फॉरेक्स/ ट्रेझरी ऑफिसर’ पदांच्या एकूण १०० जागा

युनियन बँक यांच्या आस्थापनेवरील ‘फॉरेक्स ऑफिसर’ पदांच्या ५० जागा आणि ‘एकात्मिक ट्रेझरी ऑफिसर’ पदांच्या ५० जागा एकूण १०० पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ जानेवारी २०१८ आहे. (सौजन्य: सोमेश्वर मार्गदर्शन केंद्र, रुख्मीनी नगर, अमरावती.)

संबंधित लिंक्स
You might also like
.
Comments
Loading...
buy levitra buy levitra online