एलआयसी हाऊसिंग फायनान्स मध्ये सहाय्यक/ व्यवस्थापक पदांच्या २६४ जागा

भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) हाऊसिंग फायनान्स लिमिटेडच्या आस्थापनेवरील ‘सहाय्यक’ पदाच्या १६४ जागा आणि सहाय्यक व्यवस्थापक १०० जागा असे एकूण २६४ पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ सप्टेंबर २०१७ आहे. (सौजन्य: राईट चॉईस नेट कॅफे, बारामती, जि. पुणे.)

You might also like
.
Comments
Loading...