नवोदय विद्यालय निवड समिती मार्फत कंत्राटी शिक्षकांच्या एकूण ३५१ जागा
नवोदय विद्यालय निवड समिती, क्षेत्रीय कार्यालय, पुणे यांच्या मार्फत कंत्राटी शिक्षकांच्या एकूण ३५१ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख १५ जून २०१७ आहे. (सौजन्य: गौतम कॉम्प्युटर, किल्लारी, जि. लातूर.)